Jalgaon Shivsena: जळगाव शिवसेना कार्यालयात भूत? दाढीवाला बंगल्यात नवे कार्यालय, पण शिवसैनिक फिरकेनात
या नवीन कार्यालयात अत्याधुनिक फर्निचर करण्यात आले असून जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष यांची दालने तयार केली आहेत. मात्र या कार्यालयात अद्यापतरी पदाधिकारी व कार्यकर्ते जात नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जळगावः भूत म्हटले की आपल्या मनात एकदम धास्ती बसते. भूत आपल्याला मारणार की काय, अशी भीती वाटते. कुठे भूत आहे असे म्हटले की सर्वांच्या नजरा त्या घराकडे वळतात असाच प्रकार जळगाव शहरातील शिवसेनेच्या कार्यालयात दिसून आला आहे.