Jalgaon News : राज्यात १५ दिवसांत वाळू गटांची निविदा प्रक्रिया पूर्ण करा! महसूलमंत्री बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश
State Directs Completion of Sand Auctions Within 15 Days : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात वाळू गटांच्या निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून अवैध वाळू उपशाला आळा बसेल आणि नागरिकांना वाळू उपलब्ध होईल.
जळगाव: एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या वाळू धोरणाच्या आधारे येत्या १५ दिवसांत राज्यात सर्व वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.