Vidhan Sabha 2019 : निफाडच्या रणांगणावर होणार तिरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी  रिंगणात ६ उमेदवार राहिले आहेत. आज चैताली कदम , सुरेश गांगुर्डे रमेश गवळी यांनी  माघार घेतल्याने ६ उमेदवार निवडणूक आखाड्यात उरले आहेत   त्यामुळे निफाडच्या रणांगणावर  तिरंगी लढत होईल. निवडणुक रिंगनात हे उमेदवार आमदार आनिल कदम शिवसेना बरोबर दिलीपराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस यतीन कदम बहुजन विकास आघाडी संतोष आहिरराव, सय्यद कलीम लियाकत अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत.

निफाड : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी  रिंगणात ६ उमेदवार राहिले आहेत. आज चैताली कदम, सुरेश गांगुर्डे रमेश गवळी  यांनी  माघार घेतल्याने ६ उमेदवार निवडणूक आखाड्यात उरले आहेत. त्यामुळे निफाडच्या रणांगणावर तिरंगी लढत होईल. निवडणुक रिंगनात हे उमेदवार आमदार आनिल कदम शिवसेना बरोबर दिलीपराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस यतीन कदम बहुजन विकास आघाडी संतोष आहिरराव , सय्यद कलीम लियाकत अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trilateral fight will take place on the battlefield of Niphad