Jamner News : ढिगाऱ्याखाली दबल्याने दोन मजूर गंभीर

अचानक बांधकामाचा ढिगारा अंगावर पडल्याने सात ते आठ मजूर दाबले गेले ; पाच कामगार किरकोळ जखमी
Jamner News
Jamner Newssakal
Updated on

जामनेर- शहरातील वाकी रस्त्याजवळील जुनी जीर्णावस्थेत असलेली पंचायत समितीची इमारत पाडण्याचे काम सुरू असताना, अचानक बांधकामाचा ढिगारा अंगावर पडल्याने सात ते आठ मजूर दाबले गेले. मात्र, सर्वांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com