Pachora News : धरणात बुडणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

मुस्लिम युवकांनी बहुळा धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या हिंदू महिलेचे प्राण वाचवून धार्मिक, जातीय एकतेचे व माणुसकीचे दर्शन घडवले
Pachora News
Pachora News sakal
Updated on

पाचोरा- माणुसकी हाच खरा धर्म असल्याने माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे असा सूर अनेकदा व्यक्त होतो. सध्या सर्वत्र जातीय व धार्मिक कटूता शिगेला पोहोचत असताना येथील मुस्लिम युवकांनी बहुळा धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या हिंदू महिलेचे प्राण वाचवून धार्मिक, जातीय एकतेचे व माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या युवकांचा येथील पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या शांतता समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com