Villagers Protest Incomplete Work Under Jal Jeevan Mission : ग्रामस्थांनी ‘आधीचे काम पूर्ण करा, मगच पुढचे काम करा’, असा आक्रमक पवित्रा घेत पुढील कामाला विरोध दर्शविला आहे.
वडाळी- केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत घरोघरी नळ योजना राबविण्यासाठी गावातील रस्त्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ‘आधीचे काम पूर्ण करा, मगच पुढचे काम करा’, असा आक्रमक पवित्रा घेत पुढील कामाला विरोध दर्शविला आहे.