Mother's Day Special : अकरा लाख माता बनल्या मुलांच्या गुरू; शाळापूर्व शिक्षणाचे धडे आईकडून

Yavatmal News : राज्यातील ११ लाखांहून अधिक मातांना शाळापूर्व शिक्षणासाठी ‘गुरू’ म्हणून तयार केले जात आहे. शिक्षण विभागाच्या 'निपुण महाराष्ट्र' उपक्रमाअंतर्गत हे महिलागट मुलांना घरीच शिकवतात.
Mother's Day Special
Mother's Day Special sakal
Updated on

अविनाश साबापुरे

मातृदिन विशेष

यवतमाळ : प्रत्येत कुटुंबात आई गुरूच्या भूमिकेत असते. शिक्षण विभागाने राज्यातील ११ लाख १२ हजार मातांना अधिकृतरीत्या ‘गुरू’ बनविले आहे. दुर्गम वाडी-वस्तीवरील या महिला त्यांच्या मुलांना शाळापूर्व शिक्षण घरीच देत आहेत. त्यामुळे आईच्या संस्काराची शिदोरी घेऊनच मुले शाळा प्रवेश करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com