Maoist Surrender : १२ कुख्यात माओवाद्यांची शस्त्रांसह मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती

गेल्या दीड वर्षांत २८ माओवाद्यांना मारले, ३१ माओवाद्यांना अटक झाली, तर ४४ माओवाद्यांनी शरणागती पत्करली. हा एक नवीन रेकॉर्ड आहे.
Maoist Surrender
Maoist Surrendersakal
Updated on

गडचिरोली - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. ६) थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कवंडे गावात पोहोचले. या अतिदुर्गम आणि नक्षलप्रभावित भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ माओवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करली. माओवाद्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करण्याची अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com