₹15 Lakh Scam Busted False Complaint Filed : अमरावती येथील एका बँकेत कार्यरत असून, त्यांच्याकडे जिल्ह्यातील काही शाखांचे काम सोपविण्यात आले आहे. दुपारी चारच्या सुमारास सदर व्यक्तीने नांदगावखंडेश्वर ठाण्यात पोचून त्यांना वाघोळा ते खरपी मार्गावर दोघा अनोळखी दुचाकीस्वाराने अडवून, दुचाकीच्या चाकाची हवा सोडली.
अमरावती : चाकूचा धाक दाखवून दोन लुटारुंनी आपल्याकडे बॅगेत असलेली १५ लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची तक्रार दाखल केल्याने पोलिस यंत्रणा खळबळून जागी झाली. अखेर तक्रार बनावट निघाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.