Khamgaon Crime : पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Harassment Case : खामगाव तालुक्यातील १६ वर्षीय मुलीने पोलिसांत तक्रार दिली की, निलेश वाकोडे युवकाने लग्नाची धमकी देत पाठलाग केला असून त्याच्याच आई-वडिलांनी मुलीच्या कुटुंबाला धमकी दिली.
खामगाव : सतत पाठलाग करुन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या तसेच लग्न करण्यासाठी धमकी देणाऱ्या युवकासह त्याच्या आईवडिलांवर हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.