Pachod News : दारूसाठी पैसे न दिल्याने ठाण्यातच घेतले विष
Crime News : पाचोडमध्ये एका १८ वर्षीय युवकाने वडिलांनी दारूसाठी पैसे न दिल्याने पोलिस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाचोड : वडिलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने अठरावर्षीय तरुणाने पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पाचोड येथे सोमवारी (ता. दोन) दुपारी घडली.