

नितीन तेलगोटे
अकोट (जि. अकोला) : तालुक्यातील देवरी फाटा, आदिवासी आश्रम शाळा, तांदूळवाडी फाटा, वाई फाटा, पणज, पोपटखेड रोड, अडगाव फाटा ही ठिकाणं अपघाताचे ‘ब्लॅकस्पॉट’ ठरत असून, दररोज अपघाताच्या मालिका या मार्गावर घडत असून, गेल्या वर्षभरात २० जण ठार झाले.