Buldhana News : पटसंख्या घसरली म्हणून बुलडाण्यात २० शिक्षक निलंबित

Nandura News : अकार्यक्षमता व स्पष्ट खुलासा न दिल्यामुळे जिल्हा परिषदेचा कारवाईचा निर्णय; ८ तालुक्यांतील शिक्षकांवर कारवाई
Buldhana News
Buldhana News Sakal
Updated on

नांदुरा : बुलढाणा जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या कमी होण्याला जबाबदार धरून संबंधित २० शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी निलंबित केले आहे. या शिक्षकांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com