crimeSakal
विदर्भ
Chikhaldara News : २२ दिवसांच्या नवजात बालिकेला गरम सळईचे चटके; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मेळघाटमध्ये अंधश्रद्धा कायम असल्याचा घटना सातत्याने घडत आहेत.
चिखलदरा - मेळघाटमध्ये अंधश्रद्धा कायम असल्याचा घटना सातत्याने घडत आहेत. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात एका २२ दिवसांच्या बालिकेला गरम सळईने चटके दिल्याची बाब उघडकीस आली. शुक्रवारी (ता. चार) ही घटना घडली.