Maharashtra Education : अडीचशे अनधिकृत शाळांची होणार तपासणी

Yavatmal News : ‘सकाळ’ची ‘बिग स्टोरी’ धडकली अधिवेशनात; आमदार सातव यांच्या प्रश्‍नावर शिक्षणमंत्र्यांचे उत्तर.
Maharashtra Education
Maharashtra Education sakal
Updated on

अविनाश साबापुरे

यवतमाळ : महाराष्ट्रात तब्बल अडीचशे शाळा अनधिकृत असूनही यूडायस कोडसह सुरू आहेत. तेथील विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. ही ’बिग स्टोरी’ शनिवारी (ता.8) विधिमंडळाच्या अधिवेशनात धडकली अन् अशा अनधिकृत शाळांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com