Yavatmal News : यवतमाळ येथील प्राध्यापकाने रेल्वेस्थानकाजवळ दिला जीव
Mental Health : यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महाविद्यालयातील ५४ वर्षीय प्राध्यापकाने धामणगाव रेल्वेस्थानकाजवळ जीव दिला. ही घटना रविवारी रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास घडली.
धामणगावरेल्वे : यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील ५४ वर्षीय प्राध्यापकाने मालगाडी खाली धामणगाव रेल्वेस्थानकाजवळ आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास घडली.