
मालेगाव : नातू दृष्टीहीन व मोठा मुलगा हा सुद्धा नेत्रहीन असलेल्या ९१ वर्षीय वृद्ध अन्नपूर्णा निवृत्ती वानखेडे यांनी सुद्धा मृत्युपूर्वी इतरांना दृष्टी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. नेत्रदानाचा तो त्यांचा संकल्प त्यांच्या मुलांनी पूर्ण करून आईची इच्छा पूर्ण केली.