Truck Accident: ट्रक-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

Nagpur Highway Accident: सावनेरजवळ नागपूर-सावनेर महामार्गावर ट्रक-दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. उड्डाणपुलाच्या बांधकामातील अपुऱ्या सुरक्षेमुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Truck Accident

Truck Accident

sakal

Updated on

सावनेर : सावनेर पोलिस स्टेशन हद्दीतील नागपूर-सावनेर राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव गावाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामाजवळ ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com