Buldhana News : दाभाडी प्रकरणातील आरोपींना कोठडी; आरोपी गजानन टेकाडे व त्‍याच्‍या मेहुणीची कारागृहात रवानगी

Gajanan Tekade : दाभाडी प्रकरणातील आरोपी गजानन टेकाडे व त्याची मेहुणी यांना पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांची रवानगी बुलडाणा कारागृहात करण्यात आली आहे.
Buldhana News
Buldhana Newssakal
Updated on

मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील दाभाडी प्रकरणातील आरोपी गजानन टेकाडे व त्याची मेहुणी या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना आज (ता. ३) न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोघांची बुलडाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com