Manora Bribery: कृषी केंद्राचा परवाना रद्द होऊ नये म्हणून २५ हजारांची लाच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Manora Agriculture Officer Caught Taking 25000 Bribe In ACB Trap: कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडळ कृषी अधिकाऱ्याला एसीबीची सापळा कारवाई; मानोरा तालुक्यात खळबळ
Washim ACB Action Agriculture Officer Caught Taking 25000 Bribe To Prevent Farm Center License Cancellation

Washim ACB Action Agriculture Officer Caught Taking 25000 Bribe To Prevent Farm Center License Cancellation

sakal

Updated on

मानोरा : कृषी केंद्राची तपासणी करून आढळलेल्या त्रुटींची पूर्तता झाल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर न करण्यासह परवाना रद्द करण्याचा अहवाल पुढे न पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण वर्ग-२ उमेश राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com