Chandrapur: बांबू टेक्नॉलॉजीचा आता अधिकृत डिप्लोमा; चंद्रपूरच्या बीआरटीसीला एआयसीटीईची मान्यता

AICTE Approves Bamboo Technology Diploma Course: चंद्रपूरच्या बीआरटीसीला एआयसीटीईची मान्यता मिळाल्याने २०२६-२७ पासून तीन वर्षीय ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू होणार आहे. बांबू उद्योग, हरित तंत्रज्ञान आणि ग्रामीण रोजगारासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
Chandrapur

Chandrapur

esakakl

Updated on

चंद्रपूर: बांबू आधारित तांत्रिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक झेप घेतली असून चिचपल्ली येथील बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी) ला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून तीन वर्षीय ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com