
कारंजा : आम्ही लवकरच पक्ष सदस्यचा मोहिम राबवणार असून फक्त नगर पालिकाच नाही तर सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची माहिती एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तसेच माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी कारंजा येथे आयोजित जलसा-ए-आम या कार्यक्रमात दिली.