Akola News : अकोल्यात ओवेसींच्या सभेत गोंधळ, चेंगराचेंगरीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

Akola Owaisi Rally Chaos : या गोंधळात महिला, वृद्ध आणि लहान मुले अडकली. काही जण खाली पडल्याने घबराट पसरली. आयोजकांकडून योग्य नियोजन व नियंत्रणाचा अभाव असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं.
Akola Owaisi Rally Chaos

Akola Owaisi Rally Chaos

esakal

Updated on

योगेश फरपट, अकोला

अकोला : अकोल्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेदरम्यान गंभीर गोंधळाची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. भाषणादरम्यान ओवेसी यांनी उपस्थितांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्यानंतर परिस्थिती अचानक बदलली. शेकडो लोक एकाच वेळी पुढे सरकल्याने सभास्थळी चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com