'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

Akola Police Controversy : लॉकअपमध्ये असलेल्या आरोपी महिलेकडे तिच्या २७ वर्षीय मुलीला पैशांच्या मोबदल्यात “एका रात्रीसाठी” पाठवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे.
Akola Police Controversy

Akola Police Controversy

esakal

Updated on

अकोला : सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हे ब्रीद मिरवणाऱ्या पोलिस दलालाच हादरा देणारा प्रकार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात उघडकीस आल्याचा आरोप आहे. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपी महिलेकडे तिच्या २७ वर्षीय मुलीला पैशांच्या मोबदल्यात “एका रात्रीसाठी” पाठवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप ड्युटीवरील एएसआयवर झाला असून, व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com