अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Akola Shivaji Maharaj Statue Row : परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Akola Shivaji Maharaj Statue Row

Akola Shivaji Maharaj Statue Row

esakal

Updated on

अकोला,ता.२०ः तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याच्या कारवाईदरम्यान गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, पोलिस प्रशासनाकडून कोणताही स्पष्ट अधिकार किंवा अधिकृत आदेश नसताना पुतळा हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com