Yavatmal News: वाढत्या तापमानाने बळीराजा चिंतेत; संत्र्यावर संकट; फळांवर होतोय परिणाम

Citrus Fruit Drop and Farmer Worries: तिवसा तालुक्यातील संत्रा बागांमध्ये वाढत्या तापमानामुळे फळगळती सुरु झाली आहे. शेतकऱ्यांचा उत्पन्नावर परिणाम, उत्पादन कमी, संकट वाढलेले.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

शेंदुरजना बाजार: गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेल्यापासून संत्रा बागांमध्ये फळगळतीचे प्रमाण वाढल्याने बळीराजा चिंतेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com