Amravati: मंगळसूत्र विकून जुगारात हरला रक्कम; माहेरच्यांनी साडेचार लाख दिले, तरीही दोन लाखांची डिमांड

Woman Alleges Husband Pawned Her Mangalsutra: अमरावतीतील एका विवाहित महिलेने पतीवर मंगळसूत्र गहाण ठेवून जुगार खेळल्याचा आणि पैशांसाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: विवाहित महिलांसाठी त्यांच्या मंगळसूत्राला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यासाठी सहसा तडजोड केल्या जात नाही. परंतु व्यसनाधीन पतीकडून तिच्याच सौभाग्याचं लेणे विकून आलेले पैसे जुगारात हरत असेल तर यापेक्षा दुसरी गंभीर बाब नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com