

Amravati News
esakal
अंबाडा: खाद्यतेलाच्या दरातील सातत्यपूर्ण वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि पॉलिस्टर उद्योगावरील दबाव यामुळे कापसाच्या दरात मोठी तेजी आली आहे. परिणामी, अंबाडा येथील खासगी बाजारात कापसाला आतापर्यंतचा उच्चांकी नऊ हजार ते ते ९ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.