Drowning Incident: अंबाळा तलावात पोहण्याचा प्रयत्न जीवावर, ४० वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू
Drowning Incident at Ambala Lake: अंबाळा तलाव येथे पोहण्यासाठी उतरलेल्या ४० वर्षीय देविदास करामोरे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुही तालुक्यातील हरदोली येथील रहिवासी असलेले करामोरे रामटेक येथे नातेवाईकांकडे आले होते.
शितलवाडी : रामटेक पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंबाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुही तालुक्यातील हरदोली येथील रहिवासी देविदास करामोरे असे मृतकाचे नाव आहे.