Gondia News: लॉलीपॉप मागितल्याचा राग; पाचवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण

Maharashtra News: आमगाव तालुक्यातील गोरठा येथे जिल्हा परिषद शाळेत पाचवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Gondia News

Gondia News

sakal

Updated on

आमगाव : तालुक्याच्या गोरठा येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या अंगावर व्रण उमटले असून, विद्यार्थ्याच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com