Amit Thackeray: अमित ठाकरे अकोल्यात, मृत्यू झालेल्या मनसैनिकाच्या कुटुंबियांची घेणार भेट

Akola Breaking: शहरातील आरजी हॉटेलमध्ये सध्या ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहेत.
Amit Thackeray arrives in Akola, will meet Jai Malokar's family
Amit Thackeray: अमित ठाकरे अकोल्यात दाखल, जय मालोकारच्या कुटुंबियांची घेणार भेट sakal
Updated on

Akola Latest Update: महाराष्ट्र नवनिर्माण अकोला जिल्हा विद्यार्थी सेना उपाध्यक्ष जय मालोकार यांचा दोन दिवसापूर्वी हार्टअटॅकमुळे मृत्यू झाला होता.जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. शहरातील आरजी हॉटेलमध्ये सध्या ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com