

Amravati
esakal
अमरावती: शहरातील राजकमल चौकात आदिवासी विकास विभागाने आठ लाख रुपये महिना भाड्याने सुरू केलेली अभ्यासिका एक जूनपर्यंत खाली करा, असे प्रकल्प अधिकाऱ्यांचे पत्र होते. परंतु डेडलाइन संपूनही अभ्यासिकेची इमारत संबंधित कंत्राटदार (इमारत मालक) यांनी खाली केलेली नाही, हे वास्तव आहे.