Amravati: देहविक्रीच्या ठिकाणी व्हिडीओ शूट, अधिकाऱ्यांसह उच्चभ्रूंचा समावेश; अडीच हजारात महिलांचा सौदा, व्हीआयपींसाठी

Police Probe Expands in Amravati Case: अमरावतीतील कथित देहविक्री रॅकेटच्या तपासात व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांशी संपर्क, डिजिटल व्यवहार आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसंबंधी माहिती समोर आली आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: राजापेठ पोलिसांनी फ्लॅटवर देहविक्रीचा अड्डा चालविणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई केली होती. त्यातील तपासामध्ये येथे उच्चभ्रू, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचे व्हिडिओ चित्रिकरण करून गैरफायदा घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. सामरानगरात देहविक्रीचा अड्डा चालविणाऱ्या एका महिलेसह काहींना अटक केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com