Amravati: बालपणापासून लैंगिक शोषण, लग्नानंतरही संबंध ठेवत घटस्फोट घ्यायला लावला; महिलेचे महाराजावर गंभीर आरोप

Case Registered Against Religious Leader: अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे येथे एका मठाच्या महाराजाविरुद्ध महिलेच्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचार, POCSO आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: चांदूररेल्वे तालुक्यातील एका मठाच्या महाराजाने मठात बोलावून ती अल्पवयीन असतानाच बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. त्या आधारे संशयिताविरुद्ध अत्याचारासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता अल्पवयीन असतानाच तिची ओळख एका धार्मिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने २०१४ मध्ये संशयितासोबत झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com