

Amravati election 2025
esakal
Amravati corporation election 2025: भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे. निष्ठावंतांना डावलून आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत. अमरावतीमधील एका उमेदवाराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. भाजपच्या कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा लावणार असल्याचा इशारा या कार्यकर्त्याने दिला आहे.