Amravati Crime News: एका कुटुंबातील सहा जणांना कारने उडवले; रागाच्या भरात केले कृत्य, तिघांचा मृत्यू तर तीन जखमी

आरोपीची नाचोना गावत अवैद्य दारुचा व्यवसाय असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
crime
crimeSakal

Amravati Crime News : अमरावतीत एका कुटुंबातील सहा जणांना उडवले घटना समोर आली आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात नाचोना गावात ही घटना घडली. पूर्व वैमनस्यातून रागाच्या भरात सहा सदस्यांच्या अंगावर कार घालण्यात आली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

आरोपीची नाचोना गावत अवैद्य दारुचा व्यवसाय असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.  गंभीर जखमींना अमरावती येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.  (Crime News)

crime
Artificial Rain : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चार भारतीयांसह एकूण सहा कंपन्यांचा प्रतिसाद

अतिशय गंभीर घटना आहे. कुटुंबातील सदस्य घरासमोर गप्पा मारत होते. त्यावेळी अचानक गावातील एकाने कारने तिघांना धडक दिली. त्यानंतर तो पळून गेला. कुटुंबातील इतर सदस्यांना जेव्हा हे माहिती झालं. तेव्हा अजून तीन सदस्य तिथे आले. ते कुटुंबातील जखमी सदस्यांना उचलत होते. तेवढ्यात कारचालक पुन्हा आला आणि त्याने सहा जणांना उडवले. (Latest Marathi News)

crime
India Alliance: वंचित'बाबत इंडिया आघाडीची भूमिका काय? आजच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com