Amravati News: अमरावती जिल्ह्यात लागले २० टॅंकर ; पाणीटंचाई वाढली ; १७ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण

Severe Water Shortage Hits Amravati District: अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली; चिखलदरा तालुक्यात ८ गावांना २० टॅंकर उपलब्ध, १७ गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण सुरु. उपाययोजनांची मागणी वाढली आहे.
Amravati News

Amravati News

esakal

Updated on

अमरावती: अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची धग वाढली असून चिखलदरा तालुक्यातील आठ गावांना २० टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे. टंचाईची तीव्रता येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com