Holi 2025 : अमरावती जिल्ह्यात सर्वत्र आज धूळवडीची धूम

Amravati News : शहरात ५०० ते ६०० टन गुलालाची उधळण होण्याचे संकेत असून काही ठिकाणी आजपासूनच रंगपंचमीच्या उत्सवाला सुरवात झाली आहे.
Holi 2025
Holi 2025 sakal
Updated on

अमरावती : होळीच्या धूळवडीच्या निमित्ताने शुक्रवारी (ता.१४) जिल्ह्यात चांगलीच धूम राहणार आहे. विविध स्वरूपाच्या पिचकाऱ्यांतून रंगांची उधळण होणार असून त्यासाठी बाजारपेठ आज हाउसफुल्ल होती. विशेष म्हणजे यावेळी इम्पोर्टेड वॉटरगनसुद्धा बाजारात दाखल झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com