
Chandrashekhar Bawankule
sakal
अमरावती : अमरावतीसह मेळघाटातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आरोग्य विभागातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता. १०) मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.