Amravati: महामार्गावरील अपघातात युवक ठार, युवती गंभीर जखमी दुचाकीसमोर गाय आडवी आल्याने दुर्घटना

Young Rider Killed in Highway Accident in Amravati: अमरावतीतील महामार्गावर दुचाकीसमोर अचानक गाय आल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली युवती गंभीर जखमी झाली आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: दुचाकीसमोर अचानक गाय आडवी आल्याने अनियंत्रित झालेली दुचाकी घसरली. या अपघातात जखमी युवकाचा मृत्यू झाला, तर युवती जखमी आहे.रविवारी (ता. ३१) मध्यरात्रीनंतर राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर ही घटना घडली. जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com