Amravati: भेटण्याच्या बहाण्याने मित्राच्या घरी नेलं, तरुणाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Suspicious Material Found During Routine Search:अमरावतीत अल्पवयीन मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: भेटण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला बोलावून तिला मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पीडित मुलीने तक्रारीत केला आहे. त्या आधारे संशयित जय कडू विरुद्ध अत्याचारासह पोक्सो अंतर्गत फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित अल्पवयीन मुलगी संशयित जय कडू याला ओळखत होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com