

Amravati
esakal
अमरावती: बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनींच्या व्यवहारात अवैध प्रकार घडल्याचे समोर आल्याने आता जिल्ह्यातील सातही उपविभागीय स्तरावर अशा सर्व व्यवहारांची फेरपडताळणी व तपासणी करण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशावरून ही कारवाई प्रारंभ करण्यात येत आहे.