Amravati Accident: भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू; एक गंभीर, अमरावतीत कारने दुचाकीला उडविले

Amravati Hit and Run: अमरावतीतील एमआयडीसी महामार्गावर मध्यरात्री भीषण ‘हिट अ‍ॅण्ड रन’ अपघातात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली. पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीला वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
Amravati Accident

Amravati Accident

sakal

Updated on

अमरावती : अमरावतीत मध्यरात्रीच्या सुमारास एमआयडीसी महामार्गावर ‘हीट अ‍ॅण्ड रन’ची घटना घडली. अमरावतीवरून पुणे येथे जाण्याकरिता ट्रॅव्हल्समध्ये बसवून देण्यासाठी दोन मुलींना घेऊन निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला कारने धडक दिली. या भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com