Amravati Crime: दुचाकीचा धक्का लागल्याने खून तिघांना अटक; नांदगावपेठ परिसरातील घटना

Amravati News: अमरावतीतील नांदगावपेठ महामार्गावरील सर्व्हिस रोडवर दुचाकीच्या किरकोळ धडकेतून तिघांनी दोन भावांवर प्राणघातक हल्ला केला. यात गौरव सुधाकर घोटेकर यांचा मृत्यू झाला, तर सौरभ घोटेकर गंभीर जखमी झाले.
Amravati Crime

Amravati Crime

sakal

Updated on

अमरावती : दुचाकीचा धक्का लागल्यामुळे तिघा हल्लेखोरांनी दोघा भावांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात एकाचा खून झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. बुधवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास नांदगावपेठ महामार्गावरील सर्व्हिस रोडवर ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com