

FDA suspends two noodle units over unhygienic conditions
ESakal
अमरावती : शहरात चायनीज गाड्यांसह काही हॉटेल्समध्ये पुरविल्या जाणाऱ्या नूडल्स निर्मितीच्या दोन गृहउद्योगांच्या ठिकाणी अस्वच्छतेसह कुत्रे व मांजरांचा वावर आढळून आला. त्यामुळे त्या दोन्ही गृहउद्योगांचे परवाने निलंबित करण्यात आले.