Oral cancer surgery: सुपर स्पेशालिटीतील तज्ज्ञांचे प्रयत्न फळाला; जिभेच्या प्रगत कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

Amravati News: अमरावतीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५५ वर्षीय रुग्णाच्या प्रगत जिभेच्या कर्करोगावर अत्यंत कौशल्याने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. दोन्ही बाजूंच्या लिम्फ नोड्स काढून फ्लॅपद्वारे पुर्ननिर्मिती करून गिळण्याची क्षमता आणि चेहऱ्याची रचना जपली गेली.
Oral cancer surgery

Oral cancer surgery

sakal

Updated on

अमरावती : स्थानिक विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात एका ५५ वर्षीय रुग्णाच्या जिभेच्या प्रगत अवस्थेतील कर्करोगासाठी अत्यंत गुंतागुंतीची व उच्च कौशल्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये जिभेचा बहुतांश भाग काढणे, दोन्ही बाजूंची मानेतील लिम्फ नोड्स काढणे आणि फ्लॅपद्वारे पुर्ननिर्मिती करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com