Amravati Ration Scam :
esakal
अमरावती : कोट्यवधींच्या धान्य अपहारप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी पुरवठा विभागाच्या दोन निरीक्षक अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्या तक्रारीवरून हे दोन स्वतंत्र एफआयआर नोंदविण्यात आले आहे.