Amravati Crime Case: २ वर्षांपासून ओळख, अचानक फोन उचलणं बंद केलं; तरुणाने अल्पवयीन मुलीची केली हत्या, अमरावतीत खळबळ

Suspect Held From Gondia in Amravati Case: अमरावतीतील रवीनगर चौकात अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या आनंद भड याला राजापेठ पोलिसांनी गोंदिया रेल्वेस्थानकावरून ताब्यात घेतले.
Amravati Crime Case

Amravati Crime Case

esakal

Updated on

अमरावती : अमरावती शहरात रवीनगर चौकात अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीची हत्या केल्यानंतर पसार झालेल्या संशयित युवकाने कुटुंबीयांना फोन करून मुलीला चाकू मारल्याची माहिती दिल्याची बाब उघड झाली आहे. संशयित युवकास राजापेठ पोलिसांनी गोंदिया येथून अटक करून अमरावतीत आणले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com