Amravati: जिल्ह्यात अपघातांत दोन ठार; नांदगावखंडेश्वर व बेनोडाहद्दीतील घटना
Two Fatal Road Accidents Reported in Amravati District:अमरावती जिल्ह्यात नांदगावखंडेश्वर आणि बेनोडा शहीद परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
अमरावती: ग्रामीण भागात नांदगावखंडेश्वर व बेनोडा शहीद ठाण्याच्या हद्दीत अपघाताच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण ठार झाले. जिल्ह्यात ब्लॅकस्पॉट मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे अपघातांच्या घटनांवरून दिसून येते.