Amravati: ग्रामीणमध्ये दोन घरफोड्यांत; पाच लाखांचा ऐवज लंपास

Two Burglary Cases Reported in Amravati Rural Areas: अमरावती ग्रामीण भागातील तळेगाव दशासर आणि रहिमापूर परिसरात दोन वेगवेगळ्या घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: ग्रामीण भागात घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळेगाव दशासर व रहिमापूर ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या. त्यात पाच लाख १७ हजार ६५ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com